logo
Back

भारतातील top 5 हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस

Home / भारतातील top 5 हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस


blog

भारतातील top 5 हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस


तुम्हालाही हॉटेल मॅनेजमेंटसाठी admission घ्यायची आहे का?, पण कोणत्या कॉलेजला घेऊ? आणि कोणते कॉलेज चांगले आहेत असे अनेक प्रश्न तुम्हाला देखील पडत असतील तर काळजी करू नका.

या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील top 5 हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजेस कोणती आहे ते..

हि सर्व कॉलेजस Academic excellence, infrastructure आणि placement opportunities या निकषांच्या आधरे निवडलेली आहेत.                                                                                                                                                                            

१)  इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग अँड न्यूट्रिशन, पुसा, नवी दिल्ली- 

हे भारतातील सर्वोत्तम हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजांपैकी एक म्हणून ओळखले जाते, या ठिकाणी तुम्हाला  undergraduate, postgraduate, diploma programs in hotel administration and food services असे अनेक कोर्सस provide केले जातात.

२)  Welcome Group Graduate School of Hotel Administration, मणिपाल:

 हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आहे, हे कॉलेज आपल्याला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बॅचलर आणि मास्टर डिग्री देते.

३) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मुंबई: 

भारतातील तिसऱ्या क्रमांकासोबत या कॉलेजचा महाराष्ट्रात पहिला क्रमांक लागतो. उत्तम infrastructure साठी हे कॉलेज प्रसिद्ध आहे.

४) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, हैदराबाद:

 सर्वोत्तम infrastructure सोबतच चांगल्या ठिकाणी  placement opportunities साठी हे कॉलेज प्रसिद्ध आहे.

५) इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, बंगळुरू: 

हे कॉलेज आपल्या चांगल्या सुविधा आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण पद्धतीसाठी प्रसिद्ध आहे.

तुम्हाला यातील कोणत्याही कॉलेजला admission घ्यायची असेल तर तुम्हाला यासाठी एन्ट्रन्स एक्झाम देणे बंधनकारक आहे.