2024 च्या भारतातील टॉप 10 गव्हरमेंन्ट आर्किटेक्चर कॉलेजेसच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.
Center for Environment and Technology (SEP) University, Ahmedabad
या नंतर नवव्या क्रमांकावर आहे..
सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी
त्याचबरोबर आठव्या क्रमांकावर आहे,
झाकीर हुसेन College of Engineering and Technology, अलीगढ
सातवा क्रमांक लागतो तो,
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तिरुचिरापल्ली
यापुढे सहावा क्रमांक आहे,
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रुरकी
यानंतर
जादवपूर University, कोलकता
त्यानंतर चौथ्या क्रमांकावर आहे,
चंदिगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, चंदीगड
या नंतर तिसरा क्रमांक लागतो तो,
सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, मुंबई
यानंतर क्रमांक दोनवर आहे,
स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर, दिल्ली
या भारतातील टॉप 10 गव्हरमेंन्ट आर्किटेक्चर कॉलेजेसच्या यादीत सर्वात टॉपला आहे ते,
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर